All passwords are set to your respective login ids(usernames).You may change them accordingly.
 
Login
 
 
User Name  
Password  
 
 
Information
   * नगर भूमापन , म.न.पा. किंवा न.पा. क्षेत्रातील शेती मिळकतीच्या मोजणीसाठी संकलन भूमापन निवडा व क्षेत्र हे.आर. नमुद करा.धारक प्रकार म.न.पा किंवा न.पा. जे असेल ते निवडा 
 
 * कोर्ट वाटप आणि कोर्ट-कमिशन ची प्रकरणे नि.दारलाच जातील.तुमच्या कार्यालयातील नि.दार, प.भु/ नि.दार च्या लीस्ट मधुन काढुन टाका आणि Employee_Type मध्ये नि.दार निवडून परत निर्माण करा(त्यांना गावे अलोकेट करण्याची गरज नाही)

 * मोजणी फ़ी ही संगणकाने आकारल्या नंतर मॆनुअली काढुन चेक करावी व संगणकाने दिलेली मोजणी फ़ी ही बरोबर असल्याची खात्री करुनच अर्जदारासाठी मोजणी फ़ी आकारावी.